रत्नागिरी Breaking : कोल्हापूर – रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग बंद

रत्नागिरी:

कोल्हापूर जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार कोल्हापूर – रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर, मलकापूर ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर येथील जाधववाडी येथे 2 फूट पाणी आल्याने, NHAI कडून महामार्ग बंद करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग अनुसकुरा घाट मार्गे सुरु आहे.