महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी रुग्णालयात फळे वाटप 

दत्त मंदिरात अभिषेक कार्यक्रम संपन्न 

वैभववाडी भाजपाचे आयोजन 

वैभवाडी l प्रतिनिधी :       भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी भाजपच्या वतीने येथील दत्त मंदिरात अभिषेक पार पडला. त्याचबरोबर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम पार पडला.

यावेळी भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, सज्जनकाका रावराणे, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, प्राची तावडे, नेहा माईणकर, प्रदीप रावराणे, संजय सावंत, अक्षय कानिटकर, अतुल सरवटे, प्रकाश पाटील, रोहन रावराणे, रणजीत तावडे, संतोष पवार, बाबुराव रावराणे, आदित्य चव्हाण, बबलू कोलते, सुभाष रावराणे, संजय चव्हाण, उदय पांचाळ, सुनील रावराणे, गणेश मोहिते, रमेश शेळके, संतोष माईणकर, श्रेयस नेवरेकर, आशिष रावराणे, प्रकाश सावंत, विनय राणे, महेश रावराणे, शिवाजी राणे, उत्तम सुतार, रितेश सुतार, रामचंद्र बावदाणे, संगीता चव्हाण, दाजी पाटणकर, प्रदीप नारकर, प्रकाश सावंत व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.