लांजा-: संतोष कोत्रे
मुंबई गोवा महामार्गावर अंजनारी पूल येथे बर्निंग ट्रकचा थरार
शनिवारी सायंकाळी ३.४५ वाजण्याची घटना
घटनेत ट्रक जळून पूर्णपणे खाक
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना रॉंग साईडला जाऊन ट्रकने घेतला पेठ
ट्रक भस्मसात, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
ट्रक चालक किरकोळ जखमी बालम बाल बचावला
या अपघातात ट्रकमधील दोन जण जखमी झाले
त्यांना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.












