श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे धार्मिक कार्यक्रम!

मसुरे | झुंजार पेडणेकर :                         श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य श्री गावडे काका महाराज संस्थापित श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आल्या आहेत. दिनांक १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० वा.श्री सत्यनारायण महापूजा व्रत, आरती, उपासना, अन्नदान, महाप्रसाद,सुस्वर भजने आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.