मुंबई : मुंबईत (Mumbai) दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना विविध दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या गोविंदांची संख्या आता 376 वर पोहोचली आहे. शासकीय आणि मुंबई महानगरपालिकेच्या...
सोलापूर : माढा तालुक्यातील जामगाव येथे घरफोडीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तरुणाने ६१ वर्षीय वृद्धाचा खून करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे....
राजापूर : प्रतिनिधी  राजापूर तालुक्यातील मौजे नाणार येथे नियोजित असलेल्या बॉक्साईट खाण प्रकल्पाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी प्रशासनाकडून रद्द करण्यात आली...
पालकमंत्री ना. उदय सामंत यांची घोषणा स्थानिक जनतेच्या जे मनात आहे तेच हाईल अशी दिली ग्वाही भविष्यात कोकणात पर्यावरण पुरकच उद्योग येणार राजापूर । प्रतिनिधी :...
पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा  राजापूर प्रतिनिधी  राजापूर तालुक्यातील नाणार, कुंभवडे, सागवे भागातील बॉक्साइड उत्खनन प्रकल्पाची 7 सप्टेंबर रोजी होणारी जन सुनावणी रद्द पालकमंत्री उदय सामंत...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांची ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत देशातील ‘प्रथम पाच’ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाली आहे. त्यांच्या...
मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे यांच्यासह कोकणातील मच्छीमार प्रतिनिधींचीही उपस्थिती रत्नागिरी : कोकणासह महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या डिझेल दराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे...
रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना देण्यावर भर मुंबई : तळसुंदे येथील राजापूर बंदर आणि प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे,...
कराड : "महाराष्ट्रातील सर्व जिल्हा खो-खो संघटनांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी येत्या १५ दिवसांत उद्योग विभागातर्फे विशेष बैठकीचे आयोजन करू. या बैठकीत ठोस धोरणात्मक...
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ; राज्य खो-खो संघटनेतर्फे जिल्हा संघटनांना लॅपटॉप पुणे : खेळ आणि खेळाडूनची प्रतिमा उंचावण्यासाठी राज्य खो-खो संघटनेचे माजी अध्यक्ष अजितदादा यांची परंपरा...
error: Content is protected !!