सहभागी होण्याचे सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे आवाहन सावंतवाडी । प्रतिनिधी : ​सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने आयोजित किशोर-किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवार, दिनांक ७...
चौघांवर गुन्हा दाखल ; दोघांचा शोध सुरू सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा चेकपोस्टवर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी सुमारे ४३ लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि वीस लाखांचा...
​मसुरे | झुंजार पेडणेकर श्री समर्थ बागवे महाराज संस्थान, मसुरे देऊळवाडा यांच्या वतीने मसुरे देऊळवाडा दत्त मंदिरात ६ नोव्हेंबर २०२६ रोजी 'गुरुद्वादशी उत्सव' मोठ्या उत्साहात...
​बँक ऑफ इंडिया व धान फाऊंडेशनतर्फे आर्थिक समावेशन संतृप्ती अभियानांतर्गत कार्यक्रम ​सावंतवाडी । प्रतिनिधी : ग्रामीण भागातील जनतेमध्ये आर्थिक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात आणि शासकीय योजनांचा...
वरवडे येथील Ideal English School मध्ये तालुका विधी सेवा समितीचा कायदेविषयक जागृती उपक्रम कणकवली : बालकांचे हक्क, त्यांचे संरक्षण आणि कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने...
​मसुरे | झुंजार पेडणेकर बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा आणि बॅ. नाथ पै वाचनमंदिर, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. मधू दंडवते स्मृतिदिनानिमित्त व दीपावली निमित्ताने...
मुंबई सबर्बनची महिला, पुरुषांच्या गटात बाजी रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत पुरुष आणि महिलांच्या गटात मुंबई सबर्बनने बाजी मारत विजेतेपद पटकावले. दोन्ही संघांना...
भूजल सर्वेक्षण यंत्रणा व ग्रामस्थांचा संयुक्त उपक्रम; उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास होणार मदत रत्नागिरी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नैसर्गिक जलप्रवाहांचा योग्य वापर करून भूजल पुनर्भरण...
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथील दरडीवाडीच्या सौ. धनश्री दीपक दरडी यांनी सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ‘कोण होणार करोडपती?’ या कार्यक्रमात आपल्या बुद्धिमत्तेच्या, ज्ञानाच्या...
योजनांचा लाभ घेण्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे आवाहन रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्यस्तरीय व जिल्हा वार्षिक...
error: Content is protected !!