वेंगुर्ले : दाजी नाईक  मुंबई येथे सुरू असलेल्या मालवणी जत्रौत्सवात वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड येथील नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळाने उत्कृष्ट पौराणिक नाटक सादर करीत...
सहाय्यक अभियंताना धरले धारेवर आचरा-अर्जुन बापर्डेकर ऐन भाऊबीजेलाच गुल झालेल्या विजेचा लपंडाव संपतासंपत नसल्याने संतप्त आचरा वासिय आणि व्यापारी वर्गाने शनिवारी सकाळी आचरा सबस्टेशन वीज वितरण...
वेंगुर्ले : प्रतिनिधी मठ परबवाडी येथील रस्ता कॉंक्रिटीकरण आणि संरक्षक भिंत बांधणे या कामाचे भूमिपूजन सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. वेंगुर्ले तालुक्यातील...
कणकवली ओम गणेश येथे, उबाठाचे शेकडो कार्यकर्ते भाजपात गावाचा विकास नितेश राणेच करू शकतात प्रवेश कर्त्यांचा विश्वा कणकवली तालुक्यातील हरकुळ बृद्रूक येथील उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यांनी आज...
बेंगलोरच्या श्रीनिवास रेड्डी यांच्याशी साधर्म्य कणकवली पोलिसांचे पथक बेंगलोरकडे रवाना पोलिसांची माहिती कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे गणपती सान्याच्या पायरीवर गुरुवारी सापडलेल्या त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे...
समुद्रात वादळ सदृश्य स्थिती : सागरी पर्यटन ठप्प ; मासेमारीवरही परिणाम मालवण | प्रतिनिधी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळ स्थितीच्या पार्श्वभूमीवर बंदर विभागाने तीन...
देवगड : प्रतिनिधी अरबी समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने मच्छिमारांनी खबरदारी म्हणून आपापल्या नौका देवगड बंदरात आणल्या आहेत. या नौकांमध्ये गुजरातमधील...
मासेमारी क्षेत्राला मोठा हातभार,१४ सहकारी संस्थांना मिळणार अद्ययावत समुद्री नौका २७ ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दोन मच्छीमार सोसायटींना दिल्या जाणार बोटीच्या चावी खोल...
गोकुळ'चे संचालक अभिजीत तायशेटे यांच्या मागणीला यश पर्यटकांच्या हस्ते नारळ वाढवून जंगल सफरीची सूर वात प्रतिनिधी/ रोहन कांबळे राधानगरी: महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत पर्यटन जोमात सुरू असतांना ,...
नुकसानग्रस्त भातशेतीचे तत्काळ पंचनामे करावेत छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी वेंगुर्ले : प्रतिनिधी सद्या सतत पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे सिंधुदुर्गात भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे....
error: Content is protected !!