दोडामार्ग:सुहास देसाई
केंद्र शासनाच्या गृह विभागामार्फत राबविण्यात येणारी 'जनगणना २०२७' यावेळी संपूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असून, दोडामार्ग तालुक्यात या राष्ट्रीय कार्यक्रमाची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली...
दोडामार्ग:सुहास देसाई
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत आयोजित प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय 'परसबाग' स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे शाळेने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या...
दोडामार्ग : सुहास देसाई
मोरगाव येथील दलित वस्तीतील ग्रामस्थांच्या प्रखर आणि एकजूट संघर्षानंतर, अखेर वस्तीत १४ सौर पथदिवे बसविण्यात आले आहेत. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता...
दोडामार्ग:
दोडामार्ग तालुक्यातील हेदूस येथे गोवा-राज्य परिवहन (एसटी) बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका ६८ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. दिलीप तुकाराम हळणकर...
दोडामार्ग | सुहास देसाई
दोडामार्ग ते विजघर या राज्यमार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सध्या 'युद्धपातळीवर' सुरू असल्याचे भासवले जात असले, तरी नियोजनाच्या अभावामुळे हा रस्ता प्रवाशांसाठी मृत्यूचा...
दोडामार्ग (प्रतिनिधी):
दोडामार्ग तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध खनिज उत्खनन, डोंगर कापणी आणि चोरट्या वाहतुकीविरोधात आता तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
या गैरप्रकारांकडे महसूल...
ओरोस:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग (वेतन पथक), ओरोस येथील वरिष्ठ लिपिक श्री. विजय मुणगेकर यांच्या मातोश्रीं चंद्रभागा कृष्णा मुणगेकर यांचे रविवार, दिनांक १२ एप्रिल...
दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्याचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी...
धार्मिक विधींसह 'ओ काका.. आनी.. आनी नाका' कोकणी नाटकाची मेजवानी; भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
दोडामार्ग | प्रतिनिधी:
संपूर्ण दोडामार्ग शहरवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या बाजारपेठ येथील श्री...
दोडामार्ग: सुहास देसाई :दोडामार्ग ते तिलारी रस्त्यावरील सुशीला हॉल नजीक असलेल्या एका काजू बागेला आज दुपारी अचानक भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात आणि...



















