श्री गुरु तेग बहादूर ३५० वा शहीदी समागम कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली भेट

नवी मुंबई :  “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली भेट.

हिंदी दि चादर चे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक उपस्थित होते.