७ फेब्रुवारीच्या मतदानासाठी ७५ हजार बाटल्या उपलब्ध
२५ हजार मतदान केंद्रांवर कडक खबरदारी
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने अमिट शाईची विशेष तयारी...
मुळा-मुठा नद्यांवर धोका
PMC ला 48 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश
पुण्यातील मुळा-मुठा नद्यांमध्ये सतत वाढत असलेल्या फेस रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) पुणे महानगरपालिकेला...
राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
शोककालावधीमुळे वेळापत्रकात बदल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण शोकमय झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा...
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बुधवारी झालेल्या आकस्मिक निधनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे....
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्याकडे असलेली अर्थसह अन्य महत्त्वाची खाती कोणाकडे जाणार याबाबत तर्कवितर्क सुरू...
पुणे : शहरात नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धेसाठी काढण्यात आलेले सुमारे 200 स्पीड ब्रेकर आणि रंबल पट्टे आता पुन्हा बसवण्याचा निर्णय...
पुणे : कोथरूड आणि वारजे परिसरातील काही भागांत शुक्रवारी सकाळी अचानक पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे, गुरुवारी आधीच पाणीकपात...
नवी दिल्ली : इंग्लंडच्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेट संघाचा कर्णधार हॅरी ब्रूक याने मैदानाबाहेरील वर्तन आणि नेतृत्वाच्या जबाबदाऱ्यांबाबत आपली चूक मान्य करत आत्मपरीक्षण केल्याचे सांगितले...
फोन, लॅपटॉप आणि सततच्या नोटिफिकेशन्समुळे हृदयावर वाढतो ताण
तज्ज्ञांचा इशारा : डिजिटल तणाव ‘सामान्य’ वाटतो, पण परिणाम गंभीर
आपण दिवसातील किती वेळ स्क्रीनकडे पाहतो याची जाणीवही...
उत्पादकता वाढून खर्च घटणार, एकट्या व्यक्तीकडून संघाएवढे काम शक्य : ऑल्टमन
तज्ज्ञांचा सवाल — स्वप्न सुंदर, पण वास्तव अजून कठीण
किराणा बिल कमी होणे, सॉफ्टवेअर स्वस्त...


















