१४ ग्रामपंचायतींतील ६७५३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
मतदान प्रक्रिया शांततेत; उद्या सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंच पदांच्या रिक्त जागांसाठी...
कोकण विभागासाठी विशेष तरतुदी
वाळू धोरण २०२५ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय
मुंबई, २८ एप्रिल : राज्यातील वाळू उत्खनन आणि विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी...
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील वजराट गावात जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. या विकासकामांची भूमिपूजने जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी...
▪️जय हनुमान मित्र मंडळ विरण बाजारपेठ चे आयोजना
मसुरे | झुंजार पेडणेकर मालवण तालुक्यातील जय हनुमान मित्र मंडळ विरण बाजार पेठ आयोजित स्पेशल प्रीमियर...
प्रलंबित रस्ते, आरोग्य आणि बसस्थानकाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीचे निर्देश
कुडाळ आमसभेत अधिकाऱ्यांना धरले धारेवर
सकाळपासून झाडाझडती, १२५ निवेदने अन् अधिकाऱ्यांना तडाखा
स्वप्निल कदम (कुडाळ) : कुडाळ तालुक्याच्या...
देवगड : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात राहणाèया विवाहित महिलेला शिवीगाळ व धमकी देवून अश्लील हावभाव व हातवारे करून पीडीतेचा पाठलाग केल्याप्रकरणी संशयित सचिन सुर्यकांत राघव(३२)...
तिघेही विजापूरी समुदायातील
देवगड : प्रतिनिधी
जामसंडे परिसरातून एकाच दिवशी दोन युवतींसह एक युवक बेपत्ता झाल्याच्या स्वतंत्र तक्रारी देवगड पोलिस स्थानकात संबंधितांच्या नातेवाईकांनी दिल्या आहेत.हे तिघेही...
कणकवली :
तालुक्यातील ओटव - ओटववाडी येथे वृद्ध महिलेला धमकावून त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनची जबरी चोरी करणाऱ्या नातवासह त्याच्या साथीदाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने...
८,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कणकवली:
कणकवली तालुक्यातील कासर्डे येथील आनंद नगर परिसरात बेकायदेशीररीत्या मटका जुगार खेळवणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी रोख...
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी संघामार्फत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला माजी विद्यार्थ्यांसह माजी ज्येष्ठ शिक्षक, माजी मुख्याध्यापकही उपस्थित होते....















