६,७ रोजी जिल्ह्यात प्रयोग
गौरव पोंक्षे | माखजन
१९२१ साली मराठी रंगभूमीवर गाजलेल्या संयुक्त मानापमानाची या नाटकाची कथा रसिकांना सांगणाऱ्या गोष्ट संयुक्त मानापमानाची या नाट्य प्रयोगातून...
पाण्याबाहेर काढलेल्या ५ पर्यटकांपैकी ३ मयत तर सुदैवाने २ बचावले
४ जणांचा शोध सुरू : रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविली
बेळगाव येथील कित्तूर व कुडाळ येथील...
▪️एका गायीचा फडशा, वनविभागाने संवरक्षण दयावे ग्रामस्थांची मागणी
▪️वाघ सोडला की काय याबाबतही संभ्रम
*दोडामार्ग - सुहास देसाई
केर येथील ओमकार देसाई हे सायंकाळी घरी जात असताना...
कुडाळ पिंगुळी येथील घटना
कुडाळ ,3आँक्टो(वार्ताहर)
- कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गोवूळवाडी येथे आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दुधाचा व्यवसाय करणाऱ्या राजाराम कृष्णा गावडे (वय...
पागाने मच्छिमारी करणाèया मच्छि माराचा खाडीच्या पाण्यात तोल जावून पडल्याने दुर्दैवी मृत्यू
तांबळडेग खाडीमधील घटना
देवगड : प्रतिनिधी
तासभर मच्छिमारी करूनही मासळी न मिळाल्याने शेवटचे जाळे टाकून...
सावंतवाडी : नेमळे ब्रिज खालील रेल्वे ट्रॅकवर आज संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उदयभानू विजय...
रत्नागिरीत साजरा झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव
रत्नागिरी : समाजामध्ये ८० टक्के सज्जन व्यक्ती असून त्यांच्या सज्जन शक्तीला समाजासाठी, राष्ट्रासाठी सक्रिय करण्याची आवश्यकता आहे....
तांडावस्ती सुधार योजेनेंतर्गत राजापूर विधानसभा मतदार संघातील १९ कामांना दोन कोटी पन्नास लाखाचा निधी मंजूर
राजापूर (प्रतिनिधी): शासनाच्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंर्गत राजापूर,...
दापोली (राकेश कोळी) – शिवसेनेचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या कल झालेल्या दसरा मेळाव्यावर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे विचार रुजवण्यासाठी दसरा...
सावंतवाडी : मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावांनी आपली जुनी परंपरा आणि सामाजिक एकोपा कायम ठेवत यंदाचा दसरोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला....



















