सावंतवाडी । प्रतिनिधी : गुरुवारी पहाटे शहरातील करोलवाडा येथील सार्वजनिक विहिरीत एका वृद्धाचा मृतदेह आढळून आला. जॉन घाब्रियल डिसोजा (६५, रा. माठेवाडा ) असे त्याचे नाव आहे. जाॅन हा अविवाहित होता तसेच मानसिकदृष्ट्या आजारी होता. त्याने या स्थितीत विहिरीत...
सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अंतर्गत संशोधन विभागामार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ मध्ये प्राथमिक गटातून कै रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ चे पदवीधर शिक्षक गणेश भिकाजी नाईक...
सावंतवाडी । प्रतिनिधी : दिव्यांग व्यक्तींना हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व...
कोलगावातील महिलांसाठी 'कोलगाव सौभाग्यवती ' कार्यक्रमाचे आयोजन
सावंतवाडी : कोलगाव येथे १९ फेब्रुवारी शिवजयंती उत्सव निमित्ताने १ ते १० वर्षा मधील मुलांची वेशभूषा स्पर्धा व कोलगावातील महिलांसाठी कोलगाव सौभाग्यवती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी इच्छुक स्पर्धकांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करणे....
आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ले यांचे आयोजन
मालवण | प्रतिनिधी : आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ले आजोजित जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धेत मालवण सुनितादेवी टोपीवाला डी.एड कॉलेजचे प्रा. नागेश रघुनाथ कदम यांच्या 'कविता' या कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ले यांनी त्रैमासिक...
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कॅम्प येथील खाशाबा जाधव या अद्यावत अशा व्यायामशाळेचा लोकार्पण समारंभ माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषद चे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष राजन...
राज्यस्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
सावंतवाडी | प्रतिनिधी : कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चराठा येथील कु. हेमांगी गजानन मेस्त्री या विद्यार्थिनीने ८४ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री हिने २६५...
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : एकच ध्यास गुणवत्तेचा विकास हे ब्रीदवाक्य मनाशी बाळगून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच त्यांच्या गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी सातत्याने सक्रिय कृतीशील सहभाग घेऊन प्रयत्नशील असलेली संघटना असून गौरवास्पद...
स्व. भाईसाहेब सावंत यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त स्मरणिका प्रकाशन सोहळा
सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकणला उगाच सुवर्णभूमी म्हणत नाहीत. भाईसाहेब सावंतांप्रमाणे सोन्यासारखी माणसं या भुमीत होऊन गेली. आजचा दरळवणारा सुगंध हा त्यांनी स्वतः चंदनाप्रमाणे झीजून घेतलेल्या मेहनतीमुळे आहे. महाराष्ट्राला विकसनशील...
सावंतवाडी । प्रतिनिधी : लोकनेते नामदार स्व. भाईसाहेब सावंत यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भाईसाहेब सावंत यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
माजगाव येथे 'प्रेरणा' सभास्थळी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. शिक्षण...