वैभववाडी प्रतिनिधी
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत करूळ घाटात दरड कोसळले. त्यामुळे घाट मार्गातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वैभववाडी तालुक्यात गेले चार दिवस जोरदार पाऊस...
घराचे सिमेंट पत्रे उडून लाखाचे नुकसान
आचरा-अर्जुन बापर्डेकर
शुक्रवारी दुपारी आकस्मिक आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे आचरा पिरावाडी येथील सौ शलाखा विठ्ठलदास कादळगावकर याच्या राहत्या घराचे सिमेंट पत्रे...
जनतेला अभिमान वाटावे असे कार्य ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्गच्या विकासाची मुहूर्तमेढ राणे साहेबानी रोवली. आपल्या अभ्यासू आणि आक्रमक शैलीने...
जनतेला भेडसावणाऱ्या वीज समस्यांचा पंचनामाच केला ; भरीव निधीची आग्रही मागणी
कोकणातील वीज प्रश्नी स्वतंत्र बैठक चालू अधिवेशनात घेणार : ऊर्जा राज्यमंत्री यांचे आश्वासन
अमित खोत...
सावंतवाडी: शहरातील व्यापारी, विठ्ठलभक्त आणि माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक प्रसन्न उर्फ नंदू चंद्रकांत शिरोडकर (वय ६०) यांचे शुक्रवारी...
सावंतवाडी: शहरातील माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिरामागील इमारतीत राहणाऱ्या प्रिया चव्हाण या फार्मासिस्ट विवाहितेने आज सकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात...
पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमात बापूसाहेब महाराजांच्या कार्याला उजाळा
सावंतवाडी । प्रतिनिधी : स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे...
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम
सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांसाठी गणवेश (ड्रेस कोड) बंधनकारक असतानाही अनेक कर्मचारी...
सतीश कार्लेकर, निखिल नाईक द्वितीय-तृतीय
सावंतवाडी l प्रतिनिधी :यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्रावरील वृत्तपत्रविद्या आणि जन संज्ञापन पदविका...
दीड तास तुतारी एक्सप्रेस कणकवली रेल्वे स्थानकात उभी
वेर्णे - गोवा येथून पर्यायी इंजिन मागविले
बिघाड वेळीच लक्षात आल्याने पुढील दुर्घटना टाळली
कणकवली : मुंबई...




















