घरांवर झाडे कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान
महसूल विभागाकडून युद्धपातळीवर पंचनामे सुरू : नुकसान भरपाईची मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे...
लाखो रुपयांचे नुकसान; महसूल विभागाकडून पंचनामा
आंबोली :
गेल्या काही दिवसांपासून आंबोली आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले...
धुक्याची दुलई अन धबधब्यांखाली सचैल स्नानाचा आनंद
वर्षापर्यटनाच्या पहिल्याच रविवारी आंबोली गर्दीने न्हाली!
सावंतवाडी । प्रतिनिधी :
गेल्या आठवड्याभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने अखेर दक्षिण कोकणाचे स्वर्ग मानल्या...
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
येथील सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. सावंतवाडी या संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार दिन मोठ्या...
नकाशा देण्याचे काम तात्काळ मार्गी लावा : अधिकाऱ्यांना सूचना
जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या पाठपुराव्याला यश
सावंतवाडी । प्रतिनिधी : तालुक्यातील माजगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे नकाशे...
जिल्ह्यातील अवैध धंदे मुळापासून उखडून टाकणार
गुन्हेगाराचा पक्ष - झेंडा जात - धर्म न पाहता जास्तीत जास्त कडक कारवाई करणार
जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध...
नगराध्यक्षा चषक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
टीकेकडे दुर्लक्ष करून सावंतवाडीच्या विकासावर लक्ष केंद्रित करा
क्रीडा क्षेत्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही आश्वासन
सावंतवाडी । प्रतिनिधी :आजच्या धावपळीच्या...
नळपाणी योजनेच्या अर्धवट कामामुळे अपघातांची मालिका
सावंतवाडी :येथील नवसरणी परिसराजवळ नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या नळपाणी योजनेच्या कामामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे....
अनेक कुटुंबे बेघर : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे थैमान
सावंतवाडी | प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावातील मऱ्हाटवाडी-बेरडकी येथे शनिवारी मध्यरात्री निसर्गाने अक्षरशः थैमान घातले. पहाटे...
स्नेह नागरी पतसंस्थेत 'जागतिक सहकार दिन' उत्साहात
सावंतवाडी । प्रतिनिधी : सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा ग्राहकांशी असलेला संवाद आणि संपर्क अत्यंत महत्त्वाचा असतो. आपले बोलणे नम्र,...




















