तब्बल ८.६७ कोटींचा निधी : आमदार केसरकरांनी मानले खा. नारायण राणे यांचे आभार  सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील दळणवळणाच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच अद्ययावत सुविधा सावंतवाडी:भटवाडी येथील 'नॅब' नेत्र रुग्णालयात आज अत्याधुनिक रेटिना (नेत्रपटल) विभागाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व...
  १८५ खातेदारांना ३ टप्प्यांत ६० कोटी मिळणार  आजगावच्या ग्रामस्थांच्या पाठीशी; गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार सावंतवाडी : शिरोडा येथील बहुप्रतीक्षित ताज प्रकल्पाबाबत शासनाने त्रिपक्ष कराराला मान्यता दिली...
अवघ्या काही तासांत आईशी झाली भेट ​सावंतवाडी : तालुक्यातील माजगाव हरसावंतवाडा परिसरात विहिरीत पडलेल्या गव्याच्या एका लहान पिल्लाला वनविभागाच्या पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले....
देवभूमी टिकवण्यासाठी कोकणी बाणा दाखवणार : संजू परब सावंतवाडी । प्रतिनिधी : आजगावसह दशक्रोशीतील १८ गावांमध्ये होणाऱ्या खनिज ड्रोन सर्वेक्षणाविरोधात ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले...
रोख रक्कमेसह तिघे ताब्यात : गुन्हा दाखल ​सावंतवाडी : शहरातील सालईवाडा बेकायदेशीरपणे कल्याण नावाचा मटका जुगार चालवणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास छापा टाकला. या...
​सावंतवाडी: मागील तात्कालीन भांडणाचा राग मनात धरून ‘माझ्याकडे खुन्नस नजरेने का बघतोस?’ असे विचारत शेजाऱ्याने एका तरुणाच्या डोक्यावर लोखंडी शीग (गज) मारून गंभीर दुखापत केल्याची...
​सावंतवाडी । प्रतिनिधी : येथील प्रतिष्ठित 'भंडारी समाज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या' रिक्त झालेल्या अध्यक्ष (चेअरमन) पदाची निवडणूक नुकतीच उत्साहात पार पडली. या निवडणुकीत...
आठ जणांसह अलिशान गाडी बंदुका आणि मृत वन्यजीव ताब्यात दोघे फरार : ताब्यात घेतलेल्या संशयितांना तीन दिवसांची वन कोठडी ​आंबोली व दोडामार्ग संवर्धन राखीव क्षेत्रात बेकायदेशीर...
रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्गच्या वतीने ५ वे देहदान सावंतवाडी : जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या दिव्य प्रेरणेतून आज संपूर्ण भारतभर देहदान आणि अवयव दान...
error: Content is protected !!