३० गोण्या खत जप्त : वेंगुर्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
कृषी विभागीय जिल्हास्तरीय भरारी पथकाची कारवाई
वेंगुर्ले : दाजी नाईक
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह वेंगुर्ला तालुक्यामध्ये होणाऱ्या बोगस खत...
वेंगुर्ले : प्रतिनिधी
धनगर समाज विचारमंच, सिंधुदुर्ग यांच्या वतीने रविवार दिनांक ३१ मे २०२६ रोजी राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर जयंती तसेच विचारमंचाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात...
वेंगुर्ले l प्रतिनिधी :गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील 'ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशन कडगाव' संस्थेच्या वतीने दिला जाणारा वर्ष २०२५-२६ चा अत्यंत प्रतिष्ठेचा...
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष वेंगुर्लेवासीयांसाठी अभिमानास्पद दिवस : प्रसंन्ना देसाई
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजेच शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भाजपा तर्फे...
ग्रामीण विद्यार्थ्यां लाभला शिवकालीन इतिहासाचा जिवंत अनुभव
वेंगुर्ले । प्रतिनिधी :
वेंगुर्ले तालुक्यातील कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं. १ येथून सुरू झालेल्या...
एक जण बेपत्ता : दोघांना वाचवण्यात यश
वेंगुर्ले : दाजी नाईक
आज रविवारी पहाटे अचानक आलेल्या वादळीवाऱ्याने शिरोडा - केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली मासेमारी...
वेंगुर्ले : दाजी नाईक
येत्या बुधवार २७ मे रोजी मुस्लीम समाजाचा वर्षातील मोठा उत्सव बकरी ईद सण साजरा होणार आहे. हा उत्सव शांतता प्रिय...
वेगुर्ला l प्रतिनिधी :वेंगुर्ले नगरपरिषद शतकोतर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सव भारतीय संस्कृती समुह नृत्य स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांड वेंगुर्ला प्रशालेच्या जय मल्हार...
वेंगुर्ले : दाजी नाईक
'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायत अणसूर ने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे यश अणसूरच्या सामूहिक एकतेचे...
वेंगुर्ले पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा येथून शनिवारी मध्यरात्री एक स्प्लेंडर प्लस मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली...




















