Prize distribution of various competitions on behalf of Gavkhadi Gurwadi Social Society

गावखडी : वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गुरववाडी सामाजिक संस्था यांच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या
तसेच स्पर्धाचा निकाल
मटका फोडणे (१) शौर्य गुरव,(२)बाल्या गुरव
संगीत खुर्ची लहान गट
(१) समृध्दी गुरव,(२)रूद गुरव
संगीत खुर्ची मोठा गट
(१)स्वरा जावडेकर,(२) सुप्रिया गुरव
क्रिकेट स्पर्धेत विजेता संघ ओम साई
उपविजेता संघ महापुरुष,
उत्कृष्ट फलंदाज श्री तुषार गुरव , उत्कृष्ट गोलंदाज पंकेश गुरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक प्रदान करण्यात आले
यावेळी उपस्थित गावखडी गुरववाडी सामाजिक संस्थाचे अध्यक्ष श्री राजेंद्र गुरव , विनायक गुरव, कृष्णा गुरव ,विजय गुरव , अनंत गुरव, राजाराम गुरव, जयराम गुरव, नंदकुमार गुरव यांची उपस्थिती लाभली होती
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार गुरव यांनी तर स्वागत राजेंद्र गुरव यांनी केले
तसेच अध्यक्षीय भाषणात श्री राजेंद्र गुरव यांनी गावखडी गुरववाडी सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष कार्यरत असून विद्यार्थी गुणगौरव, गुरववाडील विविध विकास कामे, गोरगरीब जनतेसाठी मदत करते या संस्थेचे
सामाजिक कार्य म्हणून ओळखले जाते असे प्रतिपादन केले
आभार श्री नंदकुमार गुरव
फोटो मटर गावखडी गुरववाडी येथे क्रिकेट स्पर्धेत विजेता संघाला बक्षीस प्रदान संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गुरव सोबत कृष्णा गुरव, नंदकुमार गुरव अन्य मान्यवर पहिल्या छायाचित्रा
दुसऱ्या छायाचित्रात गावखडी गुरववाडी सामाजिक संस्थांचे अध्यक्ष पदावर मार्गदर्शन करताना राजेंद्र गुरव सोबत कृष्णा गुरव, नंदकुमार गुरव अन्य मान्यवर
फोटो दिनेश पेटकर गावखडी











