दोडामार्ग:
जंगलातून भक्ष्याच्या शोधार्थ मानवी वस्तीत आलेल्या एका महाकाय जंगली गवारेड्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. दोडामार्ग तालुक्यातील माटणे-वरचीवाडी परिसरात...
दोडामार्ग (प्रतिनिधी):
तालुक्यातील पाळये परिसरात वाघाच्या हल्ल्याचे सत्र सुरूच असून, सोमवारी दुपारी कृष्णा चंद्रकांत दळवी यांच्या तीन वर्षांच्या गाईचा वाघाने केलेल्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला....
दोडामार्ग: प्रतिनिधी
कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका संजना संतोष म्हावळंकर यांची आरोग्य व शिक्षण...
शिंदे शिवसेनेचा ठाकरे गटाला सज्जड इशारा; ठेकेदारांना धमकावल्याचा आरोप
दोडामार्ग: सुहास देसाई
दोडामार्ग ते विजघर या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असताना, केवळ आर्थिक स्वार्थापोटी विरोधक...
दोडामार्ग (प्रतिनिधी):
दोडामार्ग बाजारपेठेत शुक्रवारी दुपारी एक भीषण पण विचित्र अपघात घडला. दोन उभ्या वाहनांच्या मधून जागा काढणाऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली....
दोडामार्गमध्ये शिंदे शिवसेनेचा इशारा; तिलारी हत्ती अधिवास जाहीर करण्यास तीव्र विरोध!!
दोडामार्ग: सुहास देसाई
"तिलारी खोरे हा वन्य हत्तींचा मूळ अधिवास नाहीच, तरीही या भागाला हत्ती...
दोडामार्ग:
दोडामार्ग तालुक्यातील परमे फणसवाडी येथील १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. गौरी नंदकिशोर सुतार असे या...
दोडामार्ग सुहास देसाई
दोडामार्ग तालुक्यातील पाळये परिसरात पाच हत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा जोरदार शिरकाव करत शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. या कळपाने सेवानिवृत्त पोस्ट अधिकारी...
दोडामार्ग शहरातील सीसीटीव्ही बंद असल्याने नागरिकांचा संताप; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
दोडामार्ग:
दोडामार्ग शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी...
शहरात वाढत्या चोऱ्यांविरोधात व्यापारी संघटना आक्रमक
दोडामार्ग : सुहास देसाई
दोडामार्ग तालुक्यात व शहरात सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्ग प्रचंड संतप्त झाला असून, या गंभीर...




















