दोडामार्ग | प्रतिनिधी
साटेली-भेडशी येथे रविवारी दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात आवाडे येथील मुदस्सर मशुद सय्यद (वय २२) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दानिश...
घोटगेवाडी पुलावरील घटना प्रशासनाकडून शोधाशोध सुरू
दोडामार्ग : प्रतिनिधी
घोटगेवाडी - तिलारी नदीवरील पूल पार करण्याच्या प्रयत्नात दोघे जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घोटगेवाडी येथे घडली...
दोडामार्ग । प्रतिनिधी :
तालुक्यातील साटेली-भेडशी येथे रविवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास भरधाव दुचाकी घसरून भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे दोघे युवक...
दोडामार्ग l प्रतिनिधी :भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘माऊली बॉईज कळणे’ या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले....
दोडामार्ग : सुहास देसाई
देशाच्या फाळणीदरम्यान झालेल्या भीषण हिंसाचारात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना आणि विस्थापित झालेल्या लाखो नागरिकांच्या त्यागाला अभिवादन करण्यासाठी दोडामार्ग येथे 'विभाजन विभिषिका...
दोडामार्ग:
कोनाळ कट्टा येथील प्रसिद्ध शासकीय ठेकेदार प्रभाकर ऊर्फ बाप्पा अनंत पोकळे (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनामुळे एक उत्तम, अनुभवी व अभ्यासू...
प्रथितयश शासकीय ठेकेदार प्रभाकर ऊर्फ बाप्पा पोकळे यांचे निधन
दोडामार्ग:कोनाळ कट्टा येथील प्रसिद्ध शासकीय ठेकेदार प्रभाकर ऊर्फ बाप्पा अनंत पोकळे (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने...
दोडामार्ग : प्रतिनिधी
रुग्णालयातील रक्ताची गंभीर टंचाई लक्षात घेता कळणे माऊली बॉईज आणि ऑन कॉल रक्तदाते सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रविवार १६...
दोडामार्ग (प्रतिनिधी):दोडामार्ग तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता 'आमसभेचे' आयोजन करण्यात आले...
दोडामार्ग भाजपा वतीने सत्कार
दोडामार्ग / प्रतिनिधी:
भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीशी निष्ठा राखून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली...



















