कणकवली : एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली येथे श्री. Wee An Tuan (वर्किंग इन इंडियन एम्बसी, व्हिएतनाम आणि सिलिकॉन व्हॅली, USA सोबत संलग्न) तसेच श्री....
कणकवली : तालुक्यातील कनेडी - नरडवे मार्गावर काळेथरवाडीनजिक दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने अपघात झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी ६:१५ वा. च्या सुमारास घडला. सदर...
कणकवली : कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची मालवण पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे. त्यामुळे कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी बुधवारी सायंकाळी...
सिंधुदुर्गनगरी : देशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला आज २५ जून रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून देशात सन 1975...
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील केसरी-धनगरवाडी येथे दिवसाढवळ्या एका बंद घरात शिडी लावून चोरट्याने प्रवेश करत कपाटातून सुमारे १५ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली....
बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सदर वस्तू केली निकामी : कोणताही धोका नाही
वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी काल समुद्रातून वाहून आलेला...
शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप
बांदा : बांदा येथील पीएम श्री केंद्रशाळा बांदा नंबर १ मध्ये पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला...
अणसूर येथे मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
वेंगुर्ले l प्रतिनिधी :विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर देऊन उत्तम यशाचा मार्ग निवडून आईवडिलांचे ऋण सार्थकी लावावे....
वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ला नगर वाचनालय वेंगुर्ला वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख संत राऊळ...
सांज्युआंव' सणानिमित्त आंघोळीसाठी उतरला असताना घडली दुर्घटना
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यातील टाक न्हयचीआड येथील जुबाव उर्फ जॉनी सालु फर्नांडिस वय ३२ वर्ष हा आंघोळीसाठी न्हयचीआड...




















