वि‌द्याभारती भारतीय शिक्षा संकुल शिरळ यांचा उपक्रम चिपळूण (वार्ताहर) : यावर्षीच्या बालदिनाचे औचित्य साधून वि‌द्याभारती भारतीय शिक्षा संकुल शिरळ आयोजित चिपळूण तालुकास्तरीय सुजाण पालक व...
भात कापणी करताना विशेष काळजी घ्या; कडधान्य पेरणी सध्या पुढे ढकला रत्नागिरी : जिल्ह्यात सध्याच्या बदलत्या हवामानामुळे शेती कामांमध्ये योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले...
चिपळूण (प्रतिनिधी) : कामथे-टेरव- खेर्डी रस्ता राज्य मार्ग १०९ तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी अनेक दिवस प्रयत्न सुरू होते. यबाबत २ महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात...
रत्नागिरी ः प्रतिनिधी 2 महाराष्ट्र नेवल युनिट एन सी सी रत्नागिरीतर्फे मेनु-26 वार्षिक प्रशिक्षण शिवीर दि.10 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2025 या कालावधीत राबवण्यात येणार...
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील व अनिरुद्ध निकम यांनी बारामती...
चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुरुवारी चिपळूण शासकीय विश्रामगृह पाग येथे राज ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर रत्नागिरीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवलकर, गुहागर विधानसभा...
न्हावेली । प्रतिनिधी : न्हावेली टेंववाडी येथील रहिवासी शशिकला शशिकांत परब वय ( ७३ ) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात...
​सावंतवाडी : कोलगाव येथे एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत झाली त्यानंतर परिसरातील नागरिकांनी...
काँग्रेसच्या बैठकीत जेष्ठ नेते ॲड. दिलीप नार्वेकर यांचे आवाहन सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपालिका निवडणूकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार उभे केले जातील. त्या दृष्टीने...
हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत 'जमिनदोस्त' आसमानी संकटाने कोकणातील शेतकरी हवालदिल नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची आर्त मागणी सावंतवाडी । सचिन रेडकर : निसर्गाच्या लहरीपणापुढे कोकणातील शेतकरी पुन्हा...
error: Content is protected !!