मोडकाआगर l वार्ताहर :गुहागर तालुक्यातील वरवेली येथील अभिषेक एंटरप्राईजेस कंपनीला "मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण"चे समाज विकास अधिकारी सुनील आटपाडकर यांनी मुंबईतील संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था वाशी नाका मुंबईच्या महिला पदाधिकारी व सदस्य तसेच महिला जीवन संकल्पना...
महाराष्ट्रामधील प्रत्येक मुस्लिम बांधव हा माझा बंधू असून त्यांना आदराचे स्थान दिले जाणार:- आमदार किरण सामंत
राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील कातळी, जांभारी गावातील शेकडो ग्रामस्थांनी लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे लोकप्रिय आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या कार्याने प्रेरित होऊन शिवसेनेत...
रत्नागिरी येथे अखिल मराठा संमेलनात पुरस्कार प्रदान
चिपळूण (प्रतिनिधी):--रत्नागिरी येथे अखिल मराठा फेडरेशन, क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी व मराठा मंडळ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे अखिल मराठा महासंमेलनामध्ये चिपळूण येथील प्रतिथयश उद्योजक प्रकाश देशमुख यांना मराठा बिझनेस एक्सलेंस अवॉर्ड...
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी व इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्त्री व पुरुष यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील अनेक लोकांनी यामध्ये सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार...
भाजपाने दिला होता आंदोलनाचा इशारा..
रत्नागिरी : रत्नागिरी शहरामधील सहकार नगर नाचणे रोड प्रभाग क्रमांक ६ मध्ये असलेली पाण्याची टाकी या टाकीला गेली अनेक वर्षे गळती लागली होती. या टाकीचे दुरुस्तीचे काम आठ महिन्यापूर्वीच मंजूर झाले होते. मात्र कोणत्या ना...
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात रत्नागिरी दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी आयक्यूएसी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज प्रणित स्व स्वरूप संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून...
दापोली l प्रतिनिधी:- तालुक्यातील गिम्हवणे येथील सलून व्यवसायिकाच्या खून प्रकरणी दापोली पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र वेगाने फिरवली असून आज त्या त्रिकूटाने जिथून बियर आणि मद्य घेतली त्या बियर शॉपीमध्ये जाऊन चौकशी केली.
शहराजवळील हाकेच्या अंतरावर असणारे गिम्हवणे उगवतवाडी येथील सलून...
ऑस्ट्रेलियन पाहुण्यांचा युवकांशी संवाद
भारतीय नात्यांमधलं प्रेम भारावून टाकणारे -ऑलिव्हर मर्चंड
चिपळूण - भारत हा जसा शेतीप्रधान देश आहे तसा भावना प्रधानही आहे. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन आत्मिक बल वाढवण्याचे काम फक्त भारतीय संस्कृतीतच आढळते. हे मानवी जीवनासाठी अतिशय उपयुक्त आहे...
ज्ञानदर्शी वाङ्मयाने वाचणाराला ज्ञान दिले पाहिजे - नाटककार प्रेमानंद गज्वी
तिसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीमध्ये केले प्रतिपादन
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी मार्फत संगीतिचे आयोजन
* चिपळूण (प्रतिनिधी )* : सामाजिक सुधारणा करणे आणि सामाजिक पुनर्रचना करणे या दोन भिन्न बाबी आहेत. त्या...
नगर विकास विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवात चमक; विभागीयस्तरावर निवड
चिपळूण (प्रतिनिधी):-- नगर विकास विभागातर्फे आयोजित जिल्हास्तर क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात नगर परिषदेने चमकदार कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटाकावले. यामुळे १९ व २० जानेवारीला पनवेल येथे होणाऱ्या विभागीय महोत्सवासाठी...