पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक पूजन
उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती
सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी शहराच्या आध्यात्मिक वैभवात आज एका नवीन अध्यायाची भर...
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या आनंद शिशुवाटिकेचा, बालवाडीतून इयत्ता पहिलीमध्ये जाणाऱ्या मुलांचा शुभेच्छा समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी निपुण गटातील विद्यार्थ्यांना पुढील...
सावंतवाडी: शहरातील साईकृपा लॉजिंगमध्ये वास्तव्यास असलेले नवी मुंबई-कोपर खैरणे येथील पर्यटक नोवेल अल्बर्ट डिसोजा (वय ७०) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना १९...
खडी रस्त्यावर पसरली ; वाहतूकीचा खोळंबा
सावंतवाडी । प्रतिनिधी : कसाल ते गोव्याच्या दिशेने खडी वाहतूक करणाऱ्या डंपरचा टायर फुटल्याने तो दुभाजक तोडून...
सावंतवाडी : परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि वारंवार गुन्हेगारी कृत्यांत सहभागी असणाऱ्यावरून पोलिसांनी आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आरोंदा येथील सोनू उर्फ अमित...
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये १५ ते १८ एप्रिल या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी योग प्रशिक्षण...
आमदार दीपक केसरकर यांचे पालकमंत्र्यांना पत्र
सावंतवाडी । प्रतिनिधी : आंबोली येथील कमी दाबाच्या वीज समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना...
सावंतवाडी : सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील रहिवाशी प्रसिद्ध गावठी वैद्य तथा सर्पमित्र रामा लक्ष्मण गावडे (85) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. गेली कित्येक वर्ष ते गावठी...
दोन उमेदवारांनी माघार : दोन सदस्य बिनविरोध
सावंतवाडी । प्रतिनिधी :
माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी रंजना रवींद्र कानसे आणि जयश्री दिनेश सावंत यांच्यात दुरंगी निवडणूक होणार...
सावंतवाडी : सिंधुदुर्गवासियांच्या आरोग्य प्रश्नासंदर्भात 29 एप्रिल 2026 ला सावंतवाडी येथे "जनता आरोग्य दरबार" आयोजित करण्यासंदर्भात सावंतवाडी तालुक्यातील सर्व संस्था, संघटना यांची महत्त्वपूर्ण बैठक...

















