स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे ॲड. सिद्धार्थ भांबुरे तर शिवसेनेच्या ॲड. नीता कविटकर यांची निवड सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया...
  तर शिवसेनेकडून अजय गोंदावळे रिंगणात सावंतवाडी | प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया आज पार पडत असून, या पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला...
​सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका वकील संघटनेतर्फे आयोजित 'लेक्स डिस्कशन' या व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प नुकतेच सावंतवाडी येथील दिवाणी न्यायालयात संपन्न झाले. या सत्रात सिंधुदुर्गच्या...
भाजपच्या तीन नावांची चर्चा : स्वीकृत नगरसेवकांचीही होणार निवड ​सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठी उद्या बुधवारी निवडणूक प्रक्रिया पार पडणार...
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रीमंत सौ. श्रद्धाराजे लखमराजे भोंसले यांचा माजगाव येथील 'सावंत-भोंसले परिवार आणि मित्रमंडळ' यांच्यावतीने...
हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय सोहळा  सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य चौकुळ गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी-भावईचा वार्षिक सप्ताह...
श्रमदानातून बालेकिल्ल्याचा परिसर पुन्हा झळाळला  सावंतवाडी | प्रतिनिधी : ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने, वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्यावर रविवारी 'दुर्ग मावळा प्रतिष्ठान' आणि 'नैसर्गिक पर्यावरण व...
राज्यभरातून ४०० हून अधिक स्पर्धक सहभागी ​सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली यांच्या वतीने आयोजित ‘वीर जवान दौड’ या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला....
सामाजिक बांधिलकीतून सोनुर्ली सोसायटी व ‘नॅब’ रुग्णालयाचा स्तुत्य उपक्रम सावंतवाडी | प्रतिनिधी :सोनुर्ली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आणि नॅब नेत्र रुग्णालय (सावंतवाडी) यांच्या संयुक्त...
सावंतवाडी । प्रतिनिधी : संस्कृत ही अनेक भाषांची जननी असून जगातील अनेक विकसित राष्ट्रांनी या भाषेचा स्वीकार केला आहे. या भाषेच्या प्रसार आणि संवर्धनासाठी अटल...
error: Content is protected !!