उबाठा सेनेचा निवडणूकित सुफडासाफ
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यात भाजपाने जिल्हा परिषदेच्या तीन पैकी तीन तर पंचायत समितीच्या सहा पैकी सहा जागा जिंकत तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवले...
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकत रचला इतिहास
उबाठा शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी श. प. गट व मनसेचा सुफडा साफ
राजापूर (प्रतिनिधी): सुमारे चार...
भाजपा ६ शिवसेना ६
उबाठा १ तर ५ अपक्षांचा विजय
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा निकाल आज जाहीर झाला. सावंतवाडी...
खेड | प्रतिनिधी
राकेश कोळी
(खेड प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत...
लांजा (प्रतिनिधी) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आल्याबद्दल आमदार किरण सामंत यांनी शिवसेना तालुकाप्रमुख असलेल्या गुरुप्रसाद देसाई यांचे पुष्पगुच्छ...
10 पैकी 9 पंचायत समिती जागांवर विजय
5 पैकी 3 जिल्हा परिषद जागा युतीच्या ताब्यात,मनसेने खाते उघडले
गुहागर | प्रतिनिधी :
गुहागर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत...
चिपळूण | संतोष सावर्डेकर
जिल्हा परिषद गट आघाडीनिहाय उमेदवार तिसऱ्या फेरीअखेर
कळवंडे मयुरी शिर्के -युती
पेढे- मानसी भोसले- उबाठा
खेर्डी - रावी मोरे- युती
अलोरे- विनया झगडे- युती
शिरगाव- दीक्षा...
गुहागर | आशिष कारेकर
गुहागरमध्ये मनसेने आपले खाते उघडले
मनसेचे गुहागर तालुका संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांचा विजय
गुहागरमधील 5 जिल्हा परिषद जागांचा विजयी निकाल
विक्रांत जाधव विजयी...
देवरुख | निलेश जाधव
संगमेश्वर तालुक्यात पं. स. वर महायुतीची सत्ता
भाजप-२
शिवसेना शिंदे गट-४
राष्ट्रवादी अजित पवार गट- ४
शिवसेना ठाकरे गट-४
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब जि. प. गटातून भाजपचे...
दापोली | रुपेश वाईकर
योगेश कदम यांचे वर्चस्व; पण विरोधकांचे दोन धक्के
जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये एकूण 16 जागांवरती शिंदे सेनेचे उमेदवार विजयी झाले...



















