कोल्हापूर येथे शवाविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार
सावंतवाडी : ओवळीये येथे सहकाऱ्यासमवेत शिकारीसाठी गेलेला असताना श्वापद समजून झाडलेली गोळी लागून वेर्ले येथील सचिन सुभाष मर्गज...
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार व पालकमंत्री नितेश राणे राहणार उपस्थित
कुडाळ येथे कोमसाप सिंधुदुर्ग व कुडाळ शाखेचे 'भाकरी आणि फुल' कवी संमेलन आणि कार्यकर्ता मेळावा...
नांदोस गाव देशाच्या नकाशावर ठळकपणे असेल : मंत्री आशिष शेलार
नांदोस शिवकालीन गढी पुरातत्वीय उत्खननाचा शुभारंभ
आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : नांदोस...
सावंतवाडी: सहकाऱ्यासोबत शिकारीसाठी गेलेल्या वेर्ले येथील सचिन सुभाष मर्गज (वय २८) या युवकाचा शिकारीच्या उद्देशाने झाडलेली गोळी लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी...
आध्यात्मिक उन्नतीचा ठरला अलौकिक क्षण
सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे श्री नागेश शास्त्री गुरुजी यांचा दंडी संन्यास ग्रहणविधी झाला. संन्यास ग्रहणानंतर गुरुजींना...
भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी–बारावी विज्ञान तसेच JEE–NEET–CET प्रशिक्षण सुरु.....
सावंतवाडी । प्रतिनिधी :
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या अंतर्गत आयआयटी...
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात गेल्या आठ महिन्यांपासून २४ तास अखंड व उत्कृष्ट एक्स-रे सेवा पुरवणारे एक्स-रे...
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती सावंतवाडी आयोजित संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे संपन्न झालेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री शिवछत्रपती माध्य.विद्यालय असनिये प्रशालेचे...
सावंतवाडी : सहकाऱ्यासोबत शिकारीला गेला असताना गोळी लागून वेर्ले येथील सचिन मर्गज या २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद...
सावंतवाडी: येथील कळसुलकर शाळेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी विलास आत्माराम ठाकूर (वय ५८) यांचे आज पहाटे निधन झाले. माडखोल येथील रहिवासी असलेले श्री.ठाकुर बरीच वषेँ...




















