सावंतवाडी वैश्य समाजाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात 'पुस्तक जगा व पुस्तके वाचा ' चे आवाहन
सावंतवाडी: "मुलांनी कधीही छोट्या विचारात अडकून न पडता आपले विचार नेहमी...
केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन
सावंतवाडी । प्रतिनिधी :"आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरात २० तज्ज्ञ आणि ७० हून अधिक...
न्यू इंग्लिश स्कूल भेडशी विजयी
सावंतवाडी:
माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ पुरस्कृत आणि कबड्डी फेडरेशन सिंधुदुर्ग आयोजित...
सावंतवाडी : शहरातील
येथील सालईवाडा भागात सकाळी फिरण्यास बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिना जबरीने खेचून पळून गेलेल्या दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत....
सावंतवाडीत पर्यटन उपसंचालकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला नवी गती देण्यासाठी आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या विविध समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री व इतर नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
कुटुंबीयांच्या उपस्थितीत केक कापून जन्मदिवसाच्या शुभेच्छा
सावंतवाडी:
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस त्यांच्या मतदारसंघात...
भाजपा महिला पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे मागणी
बांदा : प्रतिनिधी
अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी संशयित अबूसाद इब्राहिम शहा याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा. तसेच प्रकरणाचा...
सुभद्रा ऐवळे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन
सावंतवाडी :सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या मातोश्री सुभद्रा अर्जुन ऐवळे (...
बालकांच्या हस्ते केक कापून केसरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
२० जुलैला सावंतवाडीत होणार भव्य महाआरोग्य शिबीर
सावंतवाडी । प्रतिनिधी :"आमदार दीपक केसरकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य...
संस्थेच्या एकूण २५ शाखांमधून दुसरे मानकरी होण्याचा बहुमान
सावंतवाडी । वार्ताहर :जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सतर्फे संस्थापक स्व. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांच्या कार्याचा आणि मूल्यांचा गौरव...




















