मंडणगड: बँक ऑफ इंडियाची केवायसी (KYC) लिंक अपडेट करण्याच्या बहाण्याने मोबाईलवर पाठवलेल्या अज्ञात APK लिंकवर क्लिक करणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. पालेकोड (ता....
सावंतवाडी: देवसू आणि दाणोली परिसरात सावंतवाडी पोलिसांनी केलेल्या विशेष छापामारीत ४ बिगरपरवाना बेकायदेशीर बंदुका आणि खवले मांजर या संरक्षित प्राण्याचे १५४ खवले जप्त करण्यात आले...
रत्‍नागिरी : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
रत्‍नागिरी ः प्रतिनिधी शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करत असताना नाचणकर चाळ समोर शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने 9 हजारांच्या गांजासह एकाला ताब्यात घेतले. या...
संगमेश्वरजवळील फणसवणे-उमरे फाट्यावरील घटना; मोठी दुर्घटना टळली देवरूख (प्रतिनिधी) :  संगमेश्वरहून उमरेकडे जाणाऱ्या एसटी बसवर अचानक विद्युतवाहिनी तुटून पडली मात्र मोठी दुर्घटना टळला आहे. या दुर्घटनेत...
सीसीटीव्हीत चोरटे कैद; पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. शहरात सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...
२ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त लांजा: बोलेरो पिकअप वाहनातून दोन बैलांची अत्यंत निर्दयतेने व बेकायदेशीररीत्या वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात एका चालकावर गुन्हा दाखल करण्यात...
रत्नागिरी : प्रतिनिधी शहरातील राजीवडा पुलाजवळ बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी...
रत्नागिरी : प्रतिनिधी शहरातील मिरकरवाडा येथे 12 वर्षीय मुलाशी गैरप्रकार करणाऱ्या प्रौढावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल़ा आहे. जलाल सोलकर (52,रा.मिरकरवाडा रत्नागिरी) असे गुन्हा दाखल...
रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे-घारपूरेवाडी येथून एक अत्यंत थरारक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. तीव्र आजारपणाच्या त्रासाला कंटाळून एका ६४ वर्षीय वृद्धाने स्वतःच्याच परवानाधारक...
error: Content is protected !!