▪️ कलाकार विभागातून निवड ▪️४ ते १० फेब्रुवारी दरम्यान प्रदर्शन चिपळूण ( प्रतिनिधी ):- कलासंचालनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते .या प्रदर्शनासाठी व्यावसायिक या विभागामध्ये महाराष्ट्रातील अनेक चित्रकार व शिल्पकार यांचा सहभाग असतो. यावर्षी घेण्यात येत असलेल्या...
▪️ सह्याद्री कला महाविद्यालयात कलाकारांची प्रात्यक्षिके ▪️ कलाकृती पाहून विद्यार्थी भारावले चिपळूण ( प्रतिनिधी ):- कलाकार चित्र आणि शिल्प घडवण्यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या करत असतो. कुंचला आणि रंगावर प्रभुत्व मिळवणे, हा यातील सरावाचा आत्मविश्वासाच आणि आपल्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचा भाग असतो....
सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डेच्या वार्षिक कला प्रदर्शनास प्रारंभ स्वर्गीय गोविंदरावजी निकम कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान चिपळूण ( प्रतिनिधी ):- सह्याद्री कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून मन आनंदी बनले. येथील विद्यार्थी घेत असलेली मेहनत पाहता, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच....
कष्ट, सातत्य व इच्छाशक्ती जीवन घडविते -डॉ. तात्याराव लहाने चिपळूण (प्रतिनिधी):-- -जीवनात अनेक अडचणी येत असतात त्या सर्व अडचणींचा सामना करून आपले उज्वल भविष्य घडण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. आपली आवड,स्वप्ने निश्चित करा. आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करा....
चिपळूण (प्रतिनिधी) : गुजरात येथे ११ जानेवारी रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करत चिपळूण येथील डायडाज द इंटरनॅशनल डान्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलग दहाव्यांदा सुवर्ण पदकांची कामगिरी करत शाळेचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले....
भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन चिपळूण (प्रतिनिधी) : मार्गताम्हणे एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय, वसंतराव भागवत माध्यमिक व कै. सौ.कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ महाविद्यालय, सेमी इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २ फेब्रुवारी...
तीस गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण; प्रस्ताव सादर करण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश चिपळूण (प्रतिनिधी):-- चिपळूण संगमेश्वरदरम्यान सावर्डे येथे एसटी बसस्थानक होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे आमदार शेखर निकम यांनी सावर्डे येथे अद्ययावत एसटी बसस्थानक व्हावे व त्यासाठी एक कोटी रुपयाचा...
चिपळूण (प्रतिनिधी) :-- तालुक्यातील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये दि .15 जानेवारी 2025 रोजी. कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस म्हणून राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या माध्यमिक व उच्च...
परिस्थिती अशीच कायम रहावी; माछीमारांची अपेक्षा चिपळूण (प्रतिनिधी) : पावसाळ्यात प्रदूषणाच्या घटनामुळे करंबवणे खाडीत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारची मुबलक मासळी मिळू लागल्याने मच्छिमारांमधून समाधान व्यक्त होत आहे. प्रदूषणाच्या घटनांमध्ये घट झाल्याने पावसाळ्यानंतर खाडीतील चित्र पूर्णपणे पालटून गेले आहे. त्यामुळे...
चिपळूण एसटी बसस्थानकापासून महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरचा प्रकार; वाहतूक कोंडीतही भर चिपळूण (प्रतिनिधी):-- एस.टी. बसस्थानकापासून पुढे महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी काही दिवसापूर्वी रस्त्यालगत खडी टाकण्यात आली आहे. सद्यस्थितीत मोठ्या वाहनाच्या रहदारीमुळे ही खडी रस्त्यावर पसरु लागली असून वाहतुकीच्यादृष्टीने ही...
error: Content is protected !!