दिवाणखवटी-रेल्वेस्थानकच 'टार्गेट'; महिलांच्या मंगळसूत्रांसह सोनसाखळी हिसकावण्याचे सत्र पुन्हा सुरू
खेड(प्रतिनिधी)कोकण मार्गावर रेल्वेगाडधांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचे पुरते धीडवडे निघत आहेत. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे...
खेड(प्रतिनिधी)कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शेकडो कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या मदतीने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली आहेत. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावरील भौगोलिक...
खेड (प्रतिनिधी)खेड-भरणे मार्गावर खड्डे पडले असून वाहनचालकांची कसरत सुरू आहे. खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांची...
एक वर्ष उलटूनही डागडुजी नाही, ग्रामस्थांना पायवाटेचा आधार, संपर्क तुटण्याची भीती
खेड (प्रतिनिधी) गतवर्षी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीत निळवणे-कातळवाडी रस्ता पूर्णतः खचून मार्गाची दयनीय अवस्था झाली...
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांचा इशारा, भीषण अपघातास प्रशासनच जबाबदार
खेड |प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावर झालेल्या भीषण अपघातात ६ जणांना हकनाक...
देवेंद्र जाधव ,खेड :जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र मिळवणे आता सोपे होणार आहे. राज्य सरकार लवकरच ऑनलाइन प्रणाली सुरू करणार आहे. 'बार्टी' आणि 'टीसीएस'...
खेड(प्रतिनिधी)कोकण मार्गावर १४ जून रोजी चालवण्यात येणाऱ्या सीएसएमटी मुंबई-मडगाव एकेरी स्पेशलचे आरक्षण शनिवारपासून खुले झाल्याने पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.
कोकणासह गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांची रेल्वेगाड्यांना...
खेड(प्रतिनिधी)गांजा वाहतूक प्रकरणात सहभाग असलेल्या कमलेश सदाशिव जंगम (२१, रा. नालासोपारा-पालघर) याला येथील पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर संशयितांचे आणखी कारनामे समोर येत आहेत. अटकेतील संशयिताच्या...
खेड (प्रतिनिधी)तालुक्यातील महसूल विभागांतर्गत शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या प्रश्नांचे निराकरण करून तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली १० ते १३ जून या...
खेड (प्रतिनिधी)लायन्स क्लब ऑफ सिटीतर्फे तालुक्यातील निराधारांना मदतीचा हात देण्यात आला. 'निराधारांना आधार' या उपक्रमांतर्गत शहा ऑटोमोबाईल्सचे पंकज शहा यांच्या सहकार्याने महिनाभर पुरेल इतके...











