आमदार किरण सामंत यांची उपस्थीती
राजापूर (वार्ताहर): चैत्र शु.प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाचे राजापूरात हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने शोभायात्रा काढून स्वागत करण्यात आले. या शोभायात्रेत आमदार किरण सामंत यांसह बहुसंख्य नागरिक पारंपारिक वेषात सहभागी झाले होते.
ग्रामदेवता...
सोशल मिडियाचा वापर मुलांना सकारात्मकपणे करावयास शिकवा
पालकांनी स्वत:चा स्क्रीन टाईम कमी करून आदर्श ठेवावा
संतोष मोंडे, राजापूर: सध्याच्या काळात माहिती तंत्रज्ञान किंवा सोशय मिडीया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. त्यामुळे त्याचा बागुलबुवा न करता ते सकारात्मतेने स्विकारून...
रत्नागिरी : राज्य शासनाने विधीमंडळाच्या महत्वाच्या समित्या जाहीर केल्या आहेत. लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांची पहिल्या टर्ममध्ये शासनाच्या अंदाज समिती आणि आश्वासन समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभेचे अध्यक्ष यांनी बुधवारी या नियुक्त्या जाहीर केल्या...
राजापूर (प्रतिनिधी ) शहरातील खडपेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक व हनुमान मंडळ खडपेवाडीचे माजी अध्यक्ष विजय उर्फ बंड्या रघुनाथ कुबडे यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दीर्घ आजाराने सोमवारी मध्यरात्री निधन झाले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ते नाट्यसंयोजक म्हणून परिचित होते.
ते जिल्हा...
राजापूर (प्रतिनिधी): प्रतिवर्षापमाणे यावर्षीही राजापूर शहरात गुढी पाडव्याला हिंदू नववर्ष स्वागत काढण्यात येणार आहे. या नववर्ष स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला. चैत्र शु. प्रतिपदा रविवार...
राजापूर (प्रतिनिधी): बुधवारी रात्री राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. राजापुरातही बुधवारी मध्यरात्री अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे काही काळ विजपुरवठा खंडीत झाला होता. मात्र ऐन हापूसच्या हंगामात अवकाळी पाऊस पडल्याने आंबा बागायतदार धास्तावला आहे.
गेले काही दिवसात तापमानात...
रत्नागिरी । प्रतिनिधी :
"आव्हाड साहेब तुम्ही राजापूरचे नाही, मंत्र्यांवर, घटनेवर बोलताना सभागृहाला पुरावे द्या", असे म्हणत कुडाळ मालवणचे आ. निलेश राणे यांनी कोकणावर टीका करून राजापूर घटनेचे चुकीचे चित्र सभागृहात मांडू पाहणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड...
राजापूर (प्रतिनिधी): गेले काही दिवस रिक्त असलेल्या आणि वारंवार अधिकारी बदलाच्या फेऱ्यात अडकलेल्या राजापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी अमित यादव यांची नियुक्ती झाली असून त्यांनी या पदाचा पद्भार स्विकारला आहे. राजापूरची शांततेची परंपरा अबाधित राखतानाच जनता आणि पोलीस यांच्यातील...
नामदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न
निवृत्त आयएनएस गुलदार युद्धनौका विजयदुर्ग जेटीवर दाखल..
निवृत्त जहाजाचा वापर करून पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा हा पहिलाच प्रकल्प असेल.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ साकारणार देशातील आगळावेगळा पहिलाच प्रकल्प..
राजन लाड(जैतापूर): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग जेटीवर...
राजापूर (प्रतिनिधी): राजापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत गणेश जामसांडेकर (७०) यांचे शनिवारी १५ मार्च रोजी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले.
मुळचे देवगड तालुक्यातील जामसांडे येथील रहिवाशी असलेले जामसांडेकर हे व्यवसायानिमित्त राजापुरात आले व स्थायिक झाले होते. जामसांडेकर ज्वेलर्स...