अन्यथा रस्त्यावर उतरणार सकल हिंदू समाजाचा प्रशासनाला इशारा सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरात गेल्या ३५ वर्षांपासून गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने हिंदू बांधवांना गोवले जात असल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने केला आहे. आरोपीच्या बहिणीकडून खोटी विनयभंगाची तक्रार दाखल...
सावंतवाडी । प्रतिनिधी : निरवडे भाईडवाडी येथील शेतकरी आनंद पांढरे यांच्या शेतविहीरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या जलद कृती दलाने जीवदान दिले. आनंद पांढरे यांच्या शेतविहीरीत एक कोल्हा पडला असल्याचे त्यांच्या आज दुपारी निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याबाबत वनविभागाशी संपर्क साधला....
सावंतवाडी : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी स्त्री रोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. यापूर्वी या पदावर डॉ. गिरीश कुमार चौगुले यांची...
सावंतवाडी । प्रतिनिधी : भाजपाचे जेष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत जिल्हास्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सावंतवाडी सह्याद्री फाउंडेशनच्या सहकार्याने होणारी ही स्पर्धा पुरुषांसाठी असून येत्या ६ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सावंतवाडीच्या मोती...
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व मनीष दळवी यांची यशस्वी शिष्टाई त्वरित काम सुरू करण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावातील प्रमुख जिल्हा मार्ग २८, शिरशिंगे शाळा नं. २ ते गोठेवाडी पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण आणि...
३१ मार्च २०२५ अखेर ३ कोटी ३ लाख निव्वळ नफा सावंतवाडी । प्रतिनिधी : कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेला ३१ मार्च २०२५ अखेर ३ कोटी ३ लाख निव्वळ नफा झाला असून संस्थेने २५० कोटी ठेविचा...
गुढीपाडव्यानिमित्त आयोजन : न.प. स्वच्छता कर्मचारी दीपक म्हापसेकर यांचा सन्मान सावंतवाडी: राजा शिवाजी मित्र मंडळ, सावंतवाडी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुढीपाडव्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीच्या कार्यक्रमात शहरातील उत्कृष्ट कामगिरी बजावणारे नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी दीपक म्हापसेकर यांचा...
काजू बागायतदार व शेतकरी बालंबाल बचावले प्रशासनाच्या भूमिकेवर उपसरपंचांचा खडा सवाल सावंतवाडी । प्रतिनिधी : सोनुर्ली येथे असलेल्या एका दगड खाणीमध्ये क्षमतेपेक्षा मोठे ब्लास्टिंग (स्फोट) केल्याने खळबळ उडाली आहे. स्फोटामुळे उडालेले मोठे दगड नजीकच्या शेती आणि काजू बागायतीमध्ये जाऊन पडले. सुदैवाने,...
सावंतवाडी । प्रतिनिधी : सांगेली खालचीवाडी येथे राहणाऱ्या निशांत धोंडिबा नार्वेकर या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास निदर्शनास आली. निशांतच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून...
सावंतवाडी । प्रतिनिधी : न्हावेली गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांची शिवसेनेच्या सावंतवाडी उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि तालुका प्रमुख नारायण राणे यांच्या हस्ते त्यांना त्याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक...
error: Content is protected !!